Posts

Showing posts from August, 2020

HDFC किसान बचत खाता

Image
 💥💥👨🏻👳🏽‍♀️👨🏻‍🦱👦🏻💁🏼‍♀️🙎🏻‍♂️💥💥 HDFC बँक आणि CSC संयुक्त विद्यमाने खास आपल्या शेतकरी राजाच्या सन्मानार्थ घेऊन येत आहे  - *फार्मर अकाउंट* - पीसी 1151 *पार्श्वभूमी:* ग्रामीण भागातील अर्थव्यवस्था ही शेतकरी राजावर केंदित असते आणि शेतकरी राजास परवडेल अशा रकमेत अकाउंट काढण्याचा पर्याय दिला जाणार नाही तोपर्यंत BF मित्रांना चांगले शाश्वत उत्पन्न मिळणार ही बाब लक्षात घेऊन HDFC बँक आणि CSC यांनी संयुक्त विद्यमाने खास फार्मर साठी एक नवीन अकाउंट प्रकार सुरू केला आहे तो म्हणजे 1151 या शेतकरी राजा अकाउंट.   *फार्मर अकौंटची वैशिष्ट्ये* 👉फार्मर अकाउंटला अकाउंटची किमान शिल्लक आवश्यकता - *फक्त रु. २,५०० AHB* (सहामाही शिल्लक आवश्यकता) *शेतकऱ्यांना दिले जाणारे फायदे* 👉फार्मर अकाउंटला आर्थिक वर्षाच्या पहिल्या आणि तिसऱ्या तिमाहीत होम ब्रँच म्हणजे ज्या शाखेत अकाउंट ओपन केले आहे तेथे 5 लाख रुपयांपर्यंतचे मोफत रोख व्यवहाराची सुविधा . 👉फार्मर अकाउंटला दररोज २५००० रुपये मर्यादेपर्यंत थर्ड पार्टी रोख मोफत. 👉फार्मर अकाउंटला यूपीआय, एनईएफटी आणि आरटीजीएस सुविधा उपलब्ध 👉 फार्मर अकाउं...